Surprise Me!

रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट | Ramdas Athawale Demands President's Rule in Maharashtra

2021-09-13 2 Dailymotion

रिपाईंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केलेय.. आणि त्यासाठी थेट ते राष्ट्रपतींना भेटलेत... आज आठवलेंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतलेय... या भेटीदरम्यान आपण राज्यातील घडामोडींबाबत राष्ट्रपतींना माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं... आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याचं आठवले म्हणाले, -
#RamdasAthawale #President'sRuleinMaharashtra #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon